Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील संचारबंदी उठवली, राष्ट्रपती गोटाबाया देश सोडून पळाले, मात्र राजीनामा दिला नाही
युएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, संघर्षाची मूळ कारणे आणि आंदोलकांच्या तक्रारींचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. मी सर्व पक्षीय नेत्यांना शांततापूर्ण आणि लोकशाही परिवर्तनासाठी तडजोडीची भावना अंगीकारण्याचे आवाहन करतो.
Most Read Stories