पिहू या सिनेमात दोन वर्षीय मायरा विश्वकर्माने प्रमुख भूमिका साकारली आहे. (पुढील फोटो पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा आणि स्वाईप नेक्स्ट करा)
मायराच्या भूमिकेविषयी प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे.
ज्येष्ठ पत्रकार विनोद कापरी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
पिहू सिनेमा 16 नोव्हेंबरला रिलीज होईल.
नुकतंच दिल्लीत या सिनेमाच्या प्रेस स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं.
या शोनंतर प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.