CWG 2022: राष्ट्रकुलमध्ये सांगलीच्या संकेत सरगरची कमाल; देशासाठी जिंकले पहिले पदक

संकेतने शेवटच्या प्रयत्नात 139 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण कोपरा दुखत असल्याने तो करू शकला नाही. तो वेदनेने जागा झाला. संकेतच्या या प्रयत्नानंतर समालोचकांनी तर हा खेळाडू आपल्या कारकिर्दीशी खेळल्याचं म्हटले आहे

| Updated on: Jul 30, 2022 | 8:57 PM
राष्ट्रकुल 2022 च्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिले पदक जिंकले. हे पदक वेटलिफ्टर संकेत सरगरने जिंकले, यात   55 किलो गटात 248 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले.

1 / 5
संकेत महादेव सरगरचे सुवर्णपदक अवघ्या एक किलोने हुकले. क्लीन अँड जर्कमध्ये दुसऱ्या प्रयत्नात सरगर  जखमी झाला. त्याच्या उजव्या हाताला कोपराला दुखापत झाली. असे असतानाही मात्र त्याने सुवर्ण जिंकण्याचा तिसरा प्रयत्न केला.

2 / 5
संकेतने शेवटच्या प्रयत्नात 139 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण कोपरा  दुखत असल्याने तो करू शकला नाही. तो वेदनेने जागा झाला. संकेतच्या या प्रयत्नानंतर समालोचकांनी तर हा खेळाडू आपल्या कारकिर्दीशी खेळल्याचं  म्हटले आहे

संकेतने शेवटच्या प्रयत्नात 139 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण कोपरा दुखत असल्याने तो करू शकला नाही. तो वेदनेने जागा झाला. संकेतच्या या प्रयत्नानंतर समालोचकांनी तर हा खेळाडू आपल्या कारकिर्दीशी खेळल्याचं म्हटले आहे

3 / 5
पदक सोहळ्यातही संकेत जखमी अवस्थेत दिसून आला. त्याच्या चेहऱ्यावर  वेदना होत असल्याची जाणीव  दिसत होती. त्यांच्य उजव्या हाताला पट्टी बांधण्यात आली होती.  चेहऱ्यावर  निराशा आणि वेदना दोन्ही दिसत होती.

4 / 5
मलेशियाच्या मोहम्मद अनिक कासदानने53 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. या खेळाडूने क्लीन अँड जर्कमध्ये शेवटच्या प्रयत्नात 142 किलो वजन उचलले आणि स्नॅचसह त्याचा स्कोअर 249 किलोपर्यंत पोहोचला. अशा स्थितीत संकेतला अवघ्या एक किलोने सुवर्ण पदक  गमवावे लागले.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.