

गुजरातच्या किनारी भागातून विशेषतः कच्छ जिल्ह्यातून लोकांना सुरक्षित स्थळी पाठवलं जात आहे.

मुंबईतही चक्रीवादळामुळे समुद्रात भरती-ओहोटी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या वादळामुळे होणाऱ्या ऋतू बदलामुळे शेजारी देश पाकिस्तानलाही धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांना 14 जूनपर्यंत समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.