Cyclone Fengal Alert : प्रचंड वेगानं धडकणार चक्रीवादळ; उरले अवघे काही तास, IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात काय स्थिती?

चक्रीवादळाच्या रुपानं पुन्हा एकदा एक मोठं संकट घोंगावरत आहे. फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

| Updated on: Nov 28, 2024 | 6:18 PM
चक्रीवादळाच्या रुपानं पुन्हा एकदा एक मोठं संकट देशावर घोंगावत आहे. फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये फेंगल चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

1 / 7
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण -पश्चिम बंगालाच्या खाडीवर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र उत्तर -पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव हा तामिळनाडूच्या किनारपट्टी भागांमध्ये तसेच कराईकल आणि महाबलीपूरमदरम्यान जाणवण्याची शक्यता आहे.

2 / 7
या काळात ताशी 70 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू आणि पँडेचेरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या काळात ताशी 70 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू आणि पँडेचेरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

3 / 7
तामिळनाडूसह आध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा तसेच या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आव्हान करण्यात आलं आहे.

तामिळनाडूसह आध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा तसेच या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आव्हान करण्यात आलं आहे.

4 / 7
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार फेंगल चक्रीवादळ हे आज सकाळी साडेआठ वाजता त्रिंकोमाली पासून 110 किलोमीटर, नागपट्टिनम पासून 310 किलोमीटर तर चेन्नईपासून 480 किलोमीटर दूर होतं.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार फेंगल चक्रीवादळ हे आज सकाळी साडेआठ वाजता त्रिंकोमाली पासून 110 किलोमीटर, नागपट्टिनम पासून 310 किलोमीटर तर चेन्नईपासून 480 किलोमीटर दूर होतं.

5 / 7
हे चक्रीवादळ श्रीलंकनं किनारी प्रदेशाला धडकून भारतात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनार पट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे मोठं नकुसान होऊ शकतं.

हे चक्रीवादळ श्रीलंकनं किनारी प्रदेशाला धडकून भारतात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनार पट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे मोठं नकुसान होऊ शकतं.

6 / 7
दरम्यान महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा विशेष असा काही परिणाम जाणवणार नसून, किनारी भागांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे.

दरम्यान महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा विशेष असा काही परिणाम जाणवणार नसून, किनारी भागांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे.

7 / 7
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.