Photo : सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीजने डिव्हायडरला दिली धडक, अपघाताची काही छायाचित्रे

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा पालघरजवळ अपघातात मृत्यू झाला. मर्सिडीज गाडीने ते अहमदाबादहून मुंबईकडं येत असताना अपघात झाला.

| Updated on: Sep 04, 2022 | 6:10 PM
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा पालघरजवळ अपघातात मृत्यू झाला. मर्सिडीज गाडीने ते अहमदाबादहून मुंबईकडं येत असताना अपघात झाला.

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा पालघरजवळ अपघातात मृत्यू झाला. मर्सिडीज गाडीने ते अहमदाबादहून मुंबईकडं येत असताना अपघात झाला.

1 / 5
पालघरजवळ सूर्या नदीवर असलेल्या चारटोली ब्रिजवर सायरस यांच्या मर्सिडीज गाडीने डिव्हायडरला धडक दिली. या अपघातात सायरस मिस्त्री आणि आणखी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

पालघरजवळ सूर्या नदीवर असलेल्या चारटोली ब्रिजवर सायरस यांच्या मर्सिडीज गाडीने डिव्हायडरला धडक दिली. या अपघातात सायरस मिस्त्री आणि आणखी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

2 / 5
अपघातातील दोन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. हा अपघात इतका जबरदस्त होता की मर्सिडीजचा पुढचा भाग पूर्णपणे उद्धवस्त झाला. गाडीचा वेगही जोरात असण्याची शक्यता आहे.

अपघातातील दोन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. हा अपघात इतका जबरदस्त होता की मर्सिडीजचा पुढचा भाग पूर्णपणे उद्धवस्त झाला. गाडीचा वेगही जोरात असण्याची शक्यता आहे.

3 / 5
गाडीने डाव्या बाजूने डिव्हायडरला धडक दिली असल्याचं दिसतं. मर्सिडीजसारखी महागडी गाडी असतानाही हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी सायरस मिस्त्री यांचा मृतदेह दिसला.

गाडीने डाव्या बाजूने डिव्हायडरला धडक दिली असल्याचं दिसतं. मर्सिडीजसारखी महागडी गाडी असतानाही हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी सायरस मिस्त्री यांचा मृतदेह दिसला.

4 / 5
हा अपघात इतका भयानक होता की, गाडीचा समोरील भाग निस्तनाबूत झाला. मिस्त्री समोर बसले असल्याची शक्यता आहे. त्यामुळंच त्यांचा मृ्त्यू झाला. काही काळ त्यांचा मृतदेह तसाच पडून होता.

हा अपघात इतका भयानक होता की, गाडीचा समोरील भाग निस्तनाबूत झाला. मिस्त्री समोर बसले असल्याची शक्यता आहे. त्यामुळंच त्यांचा मृ्त्यू झाला. काही काळ त्यांचा मृतदेह तसाच पडून होता.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.