Sonakshi Sinha: दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रॉयल लूक सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Aug 29, 2022 | 11:56 AM

सोनाक्षी शेवटची 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसली होती. यानंतर आता सोनाक्षी 'निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस'मध्ये दिसणार आहे.

1 / 5
बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून सोनाक्षी सिन्हा सर्वांच्या मनात घर करून आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली  शिवून येते. सोनाक्षी अनेकदा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटो शेअर व व्हिडीओ  शेअर  करून चाहत्यांना वेड लावत असते. अलीकडेच या अभिनेत्रीचा रॉयल लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

2 / 5
सोनाक्षीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हिरव्या रंगाच्या भारी अनारकली सूटमध्ये तिची शाही  लुकमधील फोटो शेअर केल आहेत.  तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स शेअर कमेंटचा  पाऊस पाडला आहे.

3 / 5
सोनाक्षीचा एथनिक लूकच नव्हे तर वेस्टर्नच लूकही कायम दमदार असल्याचा पाहायला मिळत आहे.   या फोटोंमधी सोनालीचे सौंदर्य पाहून चाहतेही  घायाळ  झाले आहेत

4 / 5
याआधीही अभिनेत्रीने तिचा पारंपारिक लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसली होती.

5 / 5
व्यवासायिक पातळीवर बोलायतचे झालयास सोनाक्षी शेवटची 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसली होती. यानंतर आता सोनाक्षी 'निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस'मध्ये दिसणार आहे.