मुंबईत दहीहंडीचा उत्साह; कोणत्या मंडळाने ठेवलंय लाखोंचं बक्षीस?

Mumbai Dahi Handi 2024 Biggest Prize : देशभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय, गोविंदा पथक थर लावण्यासाठी उत्सुक आहेत. मुंबई, ठाणे, पुण्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा सर्वात जास्त बक्षीस किती लाखांचं आहे? वाचा सविस्तर बातमी...

| Updated on: Aug 27, 2024 | 1:55 PM
आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबई आणि ठाण्यात तर चौका- चौकात दहीहंडी फोडली जात आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान, टेंबी नाका, संकल्प प्रतिष्ठान, तारामती चॅरिटेबल फाऊंडेशची दहीहंडी आणि मनसे दहीहंडी या दहीहंडींचं आयोजन करण्यात आलं आहे.

1 / 5
प्रताप सरनाईक आयोजित संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. जे पथक दहीहंडी फोडेल त्यांना 11 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

2 / 5
ठाण्यात मनसेकडूनही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथक 10 थर रचण्याचा प्रयत्न करणार आहे. राज ठाकरे देखील संध्याकाळी 6 वाजता या दहीहंडीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला 11 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

3 / 5
 ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानकडूनही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. तर कॅसनमील चौकात भाजपच्या कृष्णा पाटील यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही दहीहंडी फोडणाऱ्यांना एकूण 55 लाखांची बक्षीसं दिली जाणार आहेत.

4 / 5
मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहीहंडीला सुरुवात झाली आहे. गोविंदांमध्ये प्रचंड उत्साह आहे. यावेळी आम्ही विरोधकांचे हंडी फोडणार असल्याचे आयोजक राज प्रकाश सुर्वे यांनी सांगितलं. या दहीहंडीला डान्सर गौतमी पाटीलने हजेरी लावली आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.