कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर प्रथमच आयोजीत करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवानिमित्ताने एक वेगळाच माहौल पहायला मिळाला.
मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी भव्य हदीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
दहीहंडी उत्सवातील थराराक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
थरारावर थर रचत गोविंदा पथकांनी लक्षवेधी मानवी मनोरे रचले.
सर्वच ठिकाणी मोठ्या बक्षिसांच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.