Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज केवळ 20 मिनिटे चाला अन् आरोग्यासाठी उत्तम फायदे मिळवा

Morning walk benefits for health : सकाळी बरेचसे लोक चालायला जातात. मॉर्निंग वॉक फायदेशीर असतो हे त्यांना माहीत असतं. पण यामुळे काय-काय फायदे मिळता आणि सकाळी चालणं किती फायदेशीर असतं हे फारच कमी लोकांना माहीत असतं. त्याबद्दलचे फॅक्टस जाणून घेऊया.

| Updated on: Jul 29, 2023 | 5:20 PM
दररोज केवळ 20 मिनिटे चाला अन् आरोग्यासाठी उत्तम फायदे मिळवा

1 / 6
मॉर्निंग वॉक केल्याने हृदय हेल्दी राहते. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा हृदयाचा वेग वाढतो आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. तसेच रक्ताभिसरणही सुधारण्यासही मदत होते. दररोज सुमारे 2 मैल चालल्यास हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

2 / 6
 सकाळी चालल्याने स्नायू मजबूत होतात.  वॉकमुळे पाय आणि पोटाच्या स्नायूंना ताकद मिळते. त्यामुळे एकूण आरोग्यही सुधारतं.

सकाळी चालल्याने स्नायू मजबूत होतात. वॉकमुळे पाय आणि पोटाच्या स्नायूंना ताकद मिळते. त्यामुळे एकूण आरोग्यही सुधारतं.

3 / 6
 मॉर्निंग वॉक

मॉर्निंग वॉक

4 / 6
मॉर्निग वॉकमुळे मानसिक आरोग्यही सुधारण्यास मदत होते. नियमितपणे चालायला गेल्यास आपल्या मूडमध्ये बरीच सुधारणा होतो. तसेच त्यामुळे डिप्रेशनची लक्षणेही कमी होऊ शकतात.

मॉर्निग वॉकमुळे मानसिक आरोग्यही सुधारण्यास मदत होते. नियमितपणे चालायला गेल्यास आपल्या मूडमध्ये बरीच सुधारणा होतो. तसेच त्यामुळे डिप्रेशनची लक्षणेही कमी होऊ शकतात.

5 / 6
सकाळी नियमित चालणे हे अल्झायमरचा धोका देखील कमी करू शकते. 71 ते 93 वयोगटातील पुरुषांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की दिवसातून एक चतुर्थांश मैलापेक्षा जास्त चालणे डिमेंशिया आणि अल्झायमर रोगाचा धोका कमी करू शकते. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

6 / 6
Follow us
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.