Photo Gallery| KGF-2 मधील संजय दत्तचा खतरनाक लूक; ‘अधिराच्या’ भूमिकेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कन्नड सुपरस्टार यशसोबत संजय दत्त बॉक्स ऑफिसवर थैमान घालणारा 'KGF Chapter 2' उद्या (14 एप्रिल)प्रदर्शित होत आहे. यामध्ये अधीरा या पात्राच्या भोमिकेत असलेल्या संजय दत्तला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. या चित्रपटातून संजय दत्ताचा खतरनाक लूकप्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

| Updated on: Apr 13, 2022 | 2:12 PM

1 / 5
प्रशांत नील यांनीहा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.  हा चित्रपट 14 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या  प्रदर्शनापूर्वीच अनेक ठिकाणाची  तिकिटांचे आगाऊ विक्री झाली आहे. चित्रपट सृष्टीत  हा चित्रपट आपल्या  कमाईने  इतिहास रचू शकतो, अशी चर्चा सुरु आहे   या चित्रपटाच्या  धास्तीने  उद्या प्रदर्शित होणारा शाहिद  कपूरच्या  जर्सी  चित्रपट  प्रदर्शनाची तारीख  पुढे  ढकलण्यात आली आहे.

2 / 5
 चित्रपटात अधीराच्या  भूमिकेबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. यापूर्वी  2012 मध्ये रिलीज झालेल्या हृतिक रोशनच्या 'अग्निपथ' चित्रपटात सजय दत्तने नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिचे नाव 'कांचा चीना' होते. या चित्रपटात संजय दत्तने लूक ट्रान्सफॉर्मेशन खूप अप्रतिम केले होते.

3 / 5
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या पानिपत या चित्रपटातही संजय दत्तच्या खतरनाक व्यक्तिरेखेने लोकांना खूप घाबरवले आणि त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटात त्याने क्रूर राजा अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात संजय दत्तचा लूक खूपच धोकादायक दाखवण्यात आला होता.

4 / 5
1993 मध्ये आलेला 'खलनायक' हा चित्रपट संजय दत्तच्या आयुष्यातील संस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.या चित्रपटात संजयने त्याच्या लांब केसांच्या हेअर स्टाईलने प्रेक्षकांना थक्क केले होते.

5 / 5
Follow us
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....