‘रोहितने T-20 क्रिकेट सोडलं, पण आता मॅच सुरू झाल्यावर…’; करोडो भारतीयांच्या मनातलं अजित दादा बोलले!
विधानसभेचे सभागृह 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' या घोषणांनी दणाणले. राज्य शासनाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियामधील रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार केला. यावेळी सभागृहात आपल्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोहित शर्माबाबत असं काही बोलेले प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला आताच्या घडीला वाटत आहे.
Most Read Stories