मळीयुक्त पाण्यामुळे लाखो माशांचा मृत्यू, 10 टन मृत माशांची विक्री झाल्याची चर्चा

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अशा पद्धतीच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. कारखान्यातील मळी पाण्यात सोडल्यानंतर माशांचा मृत्यू झाला आहे. सांगलीत मागच्या महिन्यात माशांचा खच पाहायला मिळाला होता.

| Updated on: Apr 03, 2023 | 9:31 AM
साताऱ्यातील नीरा नदीत पाणी दूषित होऊन प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.

साताऱ्यातील नीरा नदीत पाणी दूषित होऊन प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.

1 / 5
फलटण तालुक्यातील होळ येथे ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्याजवळ आलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त  पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडत आहेत.

2 / 5
संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप  प्राप्त झाले आहे.

संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

3 / 5
नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे, यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे, यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

4 / 5
मृत झालेल्या माशांमधील १० टन माशांची विक्री झाल्याची चर्चा असून यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

मृत झालेल्या माशांमधील १० टन माशांची विक्री झाल्याची चर्चा असून यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.