Deep Sidhu च्या प्रेयसीचं फोटो सोशल मीडियावर व्हायरल; तुम्हाला माहिती आहे का त्याची प्रेयसी

2014 मध्ये रीना राय हीने आशियाचा खिताब जिंकला आहे, त्याचबरोबर दीप सिध्दूसोबत 2018 मध्ये एका चित्रपटामध्ये तिने काम देखील केले आहे. त्यांनंतर रीना राय खरी ओळख मिळाली आहे.

| Updated on: Feb 17, 2022 | 6:35 AM
पंजाबी अभिनेता दीप सिध्दू याची अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या निधनाननंतर घरच्यांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला असल्याचे पाहायला मिळते. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी त्याच्यासोबत त्याची प्रेयसीसोबत होती. दोघंही पंजाबमध्ये त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये अधिक प्रसिध्द आहेत.

1 / 6
2014 मध्ये रीना राय हीने आशियाचा खिताब जिंकला आहे, त्याचबरोबर दीप सिध्दूसोबत 2018 मध्ये एका चित्रपटामध्ये तिने काम देखील केले आहे. त्यांनंतर रीना राय खरी ओळख मिळाली आहे.

2014 मध्ये रीना राय हीने आशियाचा खिताब जिंकला आहे, त्याचबरोबर दीप सिध्दूसोबत 2018 मध्ये एका चित्रपटामध्ये तिने काम देखील केले आहे. त्यांनंतर रीना राय खरी ओळख मिळाली आहे.

2 / 6
2018 नंतर पंजाबमध्ये  रीना राय आणि दीप सिध्दूची जोडी अनेकांना आवडते. त्यामुळेच त्याचा चित्रपट अधिक चांगला चालला होता. दोघांची अजून फिल्म येणार आहे, परंतु काल त्यांचं दुर्देवी निधन झाल्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

3 / 6
रीना रायला सेलिब्रिटी होऊन अधिक काळ झालेला नाही, परंतु सोशल मीडियावर अक्टिव असल्याने तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते असल्याचे पाहायला मिळते.

4 / 6
शेतकरी आंदोलनादरम्यान दीप सिद्धू प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात आला होता. दीप सिद्धूला 26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा मुख्य आरोपी ठपका त्यांच्यावरती लावण्यात आला होता. या प्रकरणात तो कारागृहात शिक्षाही भोगून काही काळानंतर जामिनावर बाहेर आला. लाल किल्ल्यातील हिंसाचारात शिक्षा भोगण्यापूर्वी दीप अनेक दिवस फरार होता. दीपला अटकेपासून वाचवण्यात रीनाचेही नाव होते.

5 / 6
मे 2021 च्या दरम्यान दीप सिध्दूने एक सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहीली होती. त्यामध्ये तो म्हणत होता माझ्या संघर्शाच्या कालावधीत मला मदत केल्याने मी रीना रायचा आभारी आहे.

6 / 6
Follow us
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.