Photo : दीपिका आणि शाहरुखची सुपरहिट जोडी पुन्हा झळकणार; ‘पठाण’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा

'पठाण'या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पदूकोण झळकणार आहे. (Deepika and Shah Rukh's superhit duo to shine again)

| Updated on: Nov 08, 2020 | 3:52 PM
Photo : दीपिका आणि शाहरुखची सुपरहिट जोडी पुन्हा  झळकणार; ‘पठाण’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा

1 / 5
या सिनेमाबाबत सध्या कुठलीही औपचारिक माहिती मिळाली नसली तरी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 'पठाण'मध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पदूकोण झळकणार आहे.

या सिनेमाबाबत सध्या कुठलीही औपचारिक माहिती मिळाली नसली तरी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 'पठाण'मध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पदूकोण झळकणार आहे.

2 / 5
यापूर्वी 'ओम शांती ओम' आणि 'चेन्नई एक्सप्रेस'सारख्या सुपरडुपर हिट सिनेमांमधून या दोघांच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

यापूर्वी 'ओम शांती ओम' आणि 'चेन्नई एक्सप्रेस'सारख्या सुपरडुपर हिट सिनेमांमधून या दोघांच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

3 / 5
या चित्रपटासाठी दीपिकानं भरघोस मानधन घेतल्याचं कळतंय. रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी तिनं 15 करोड रुपये मानधन घेतलं आहे.

या चित्रपटासाठी दीपिकानं भरघोस मानधन घेतल्याचं कळतंय. रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी तिनं 15 करोड रुपये मानधन घेतलं आहे.

4 / 5
केवळ 'पठाण'च नव्हे तर 'शकून बात्रा' या सिनेमातही दीपिका झळकणार आहे.

केवळ 'पठाण'च नव्हे तर 'शकून बात्रा' या सिनेमातही दीपिका झळकणार आहे.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.