Delhi anti-encroachment drive: दिल्ली महापालिकेचा अतिक्रमणावर बुलडोझर ; कारवाईला स्थानिकांचा विरोध; धरणे आंदोलन करत निषेध

अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेचे कर्मचारी शाहीनबाग परिसरात पोहचले.मात्र या अतिक्रमण विरोधी पथकाला रोखण्यासाठी स्थानिकांनी धरणे आंदोलन करत विरोध केला.

| Updated on: May 09, 2022 | 1:11 PM
दिल्लीत दिल्ली महानगरपालिकेला (एमसीडी) अतिक्रमणावरील कारवाई करताना स्थानिक नागरिकांच्या रोषाचा  सामना करावा लागला.अतिक्रमण विरोधी कारवाई  करण्यासाठी  दिल्ली महानगरपालिकेचे कर्मचारी  शाहीनबाग परिसरात पोहचले.मात्र  या अतिक्रमण विरोधी पथकाला रोखण्यासाठी स्थानिकांनी धरणे आंदोलन करत विरोध केला.

1 / 4
यावेळी स्थानिक नागरिकांनी  अतिक्रमण पाडण्यासाठी  बुलडोझर येताच त्याच्या समोर बसून निषेध केला.अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली महापालिकेकडून मुस्लिम बहुल भागांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप स्थानिक तसेच  विरोधकांनी केला आहे.

2 / 4
अतिक्रमण काढण्यापूर्वी  कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना एमसीडीने दिली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला दिल्ली पोलिसांच्या बंदोबस्त ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली. मात्र नागरिकांनी गोंधळ घातल्याने तणावपूर्ण परिस्थिती  निर्माण झाली होती.

3 / 4
 दिल्ली  महानगरपालिकेकडून कालिंदी कुंज, संगम विहार, अमर कॉलनी, न्यू फ्रेंड्स कॉलनी, लोधी रोड या भागांमध्येही  बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे.

दिल्ली महानगरपालिकेकडून कालिंदी कुंज, संगम विहार, अमर कॉलनी, न्यू फ्रेंड्स कॉलनी, लोधी रोड या भागांमध्येही बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे.

4 / 4
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.