PHOTO | हरियाणा टोल प्लाझाजवळ शेतकऱ्यांची जाहीर सभा, मोठ्या प्रमाणावर महिला शेतकरी सहभागी!
2 फेब्रुवारीला हरियाणाच्या हिसार आणि जींद जिल्ह्यातील चार टोल प्लाझावर हजारो शेतकर्यांची भव्य जाहीर सभा घेण्यात आली. या सभांचे वैशिष्ट्य म्हणजे यात हजारो महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या.
Most Read Stories