दिल्लीत उष्णतेची लाट, अशी घ्या स्वत:ची काळजी, पाहा अधिक माहिती

दिल्लीत उष्णतेची लाट आली असून उन्हाचा पारा 40 सेल्सियस पार गेला आहे. या उन्हाळ्यातील उन्हाचा पारा हा सर्वाधिक असल्याचं म्हटलं जात आहे.

| Updated on: May 23, 2024 | 12:55 PM
दिल्लीमध्ये गर्मीमध्ये सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी तुम्ही सर्वात प्रथम भरपूर पाणी प्या. दिवसामध्ये तुम्ही कमीत-कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. त्याच बरोबर नारळाचे पाणी किंवा ताज्या फळांचा रस तुम्ही प्या.

1 / 5
जास्त गर्मीमध्ये तुम्ही सूती या लिनन अशा कपड्यांपासून रंगीत किंवा मोकळे-मोकळे कपडे परिधान करा. ज्यामुळे ते कपडे तुमच्या शरीराला थंड ठेवू शकतात

जास्त गर्मीमध्ये तुम्ही सूती या लिनन अशा कपड्यांपासून रंगीत किंवा मोकळे-मोकळे कपडे परिधान करा. ज्यामुळे ते कपडे तुमच्या शरीराला थंड ठेवू शकतात

2 / 5
त्याचबरोबर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर सकाळी किंवा संध्याकाळी जा. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत तुम्ही घराबाहेर पडू नका

त्याचबरोबर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर सकाळी किंवा संध्याकाळी जा. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत तुम्ही घराबाहेर पडू नका

3 / 5
घरामध्ये पंखे आणि एअर कंडीशनरचा उपयोग करा. थंड पाण्याने अंघोळ करा किंवा कपडे ओले करून वापरा ज्यामुळे शरीराची उष्णता कमी होईल

घरामध्ये पंखे आणि एअर कंडीशनरचा उपयोग करा. थंड पाण्याने अंघोळ करा किंवा कपडे ओले करून वापरा ज्यामुळे शरीराची उष्णता कमी होईल

4 / 5
तुमच्या आहारामध्ये फळे आणि भाजीपाला यांचा वापर करा. मसालेदार आणि तळलेले पदार्थ तुमच्या शरीराची उष्णता वाढवू शकतात

तुमच्या आहारामध्ये फळे आणि भाजीपाला यांचा वापर करा. मसालेदार आणि तळलेले पदार्थ तुमच्या शरीराची उष्णता वाढवू शकतात

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.