अजित पवार यांचा लेक जय पवारांचा शाही साखरपुडा, पहिले फोटो समोर

| Updated on: Apr 10, 2025 | 7:23 PM
1 / 9
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचा आज पुण्यात (10 एप्रिल) साखरपुडा पार पडला.

2 / 9
जय पवार यांचा साखरपुडा सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यासोबत पार पडला.

3 / 9
पुण्यातील अजित पवारांच्या फार्महाऊसवर या साखरपुडा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

4 / 9
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

5 / 9
या सोहळ्यासाठी मोजकेच नातेवाईक आणि पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

6 / 9
यावेळी अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी भावी सुनेला हळद, कुंकू लावत भेटवस्तू देत तिचे पवार कुटुंबात स्वागत केले.

7 / 9
या साखरपुड्यासाठी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी पांढऱ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले होते.

8 / 9
जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार कुटुबांच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत.

9 / 9
ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.