Destination Wedding Tips : कधी काळचा राजवाडा… आता बेस्ट वेडिंग डेस्टिनेशन!

Destination Wedding Place in Rajsthan : सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. अशात तुम्हीही लग्नाचा विचार करत असाल आणि डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन असेल. तर तुमच्यासाठी काही खास ऑप्शन्स आहेत... आधी राजवाडा असलेले आणि आता अलिशान हॉटेल झालेले काही पॅलेस तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. वाचा सविस्तर...

| Updated on: Nov 27, 2023 | 9:59 PM
ताज लेक पॅलेस : राजस्थानच्या उदयपूरमध्ये हे ताज लेक पॅलेस हॉटेल आहे. तळ्या काठी असलेलं हे हॉटेल प्रचंड लोकप्रिय आहे. आधी हा एक महल होता. नंतर त्याचं रुपांतर हॉटेलमध्ये करण्यात आलं. हे हॉटेल डेस्टिनेशन वेडिंगसाठी चांगला पर्याय आहे.

1 / 5
रामबाग पॅलेस : रामबाग पॅलेस हा जयपूरच्या महाराजांचं निवासस्थान होतं. त्यामुळे या पॅलेसचं काम अतिशय आखीवरेखीव आहे. हा पॅलेस म्हणजे जयपूर शहराचा अमुल्य दागिना आहे. हा जगातील सर्वात सुंदर पॅलेस राजवाडा आहे.

2 / 5
उमेद पॅलेस : उमेद पॅलेस हा राजस्थानच्या जोधपूरमध्ये आहे. हे खूपच सुंदर हॉटेल आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे.

उमेद पॅलेस : उमेद पॅलेस हा राजस्थानच्या जोधपूरमध्ये आहे. हे खूपच सुंदर हॉटेल आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे.

3 / 5
नीमाराना फोर्ट : नीमाराना फोर्ट हा देखील आधी राजवाडा होता. आता इथं लोक सुट्टी इन्जॉय करायला येतात. हा देखील डेस्टिनेशवन वेडिंगसाठी चांगला पर्याय आहे.

नीमाराना फोर्ट : नीमाराना फोर्ट हा देखील आधी राजवाडा होता. आता इथं लोक सुट्टी इन्जॉय करायला येतात. हा देखील डेस्टिनेशवन वेडिंगसाठी चांगला पर्याय आहे.

4 / 5
फलकनुमा पॅलेस : फलकनुमा याचा अर्थ आकाश आणि आकाशातील चमचमता तारा... हैदराबादमध्ये असलेला हा फलकनुमा पॅलेस प्रचंड सुंदर आहे. चार मिनारपासून केवळ 5 किलोमीटर लांब हा पॅलेस आहे. नावाप्रमाणेच हा राजवाडा आहे. हा देखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी चांगला पर्याय आहे.

5 / 5
Follow us
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....