New Year Celebration | भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट देऊन साजरा करा नव्या वर्षाचा आनंद!

नवीन वर्षात आपण आपल्या मित्रांसह आणि कुटुंबियांसह फिरायला जाण्याची योजना आखत असाल तर, आम्ही आपल्याला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे आपण नवीन वर्षाचा आनंद साजरा करू शकता.

| Updated on: Dec 17, 2020 | 5:37 PM
नवीन वर्षात आपण आपल्या मित्रांसह आणि कुटुंबियांसह फिरायला जाण्याची योजना आखत असाल तर, आम्ही आपल्याला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे आपण नवीन वर्षाचा आनंद साजरा करू शकता.

नवीन वर्षात आपण आपल्या मित्रांसह आणि कुटुंबियांसह फिरायला जाण्याची योजना आखत असाल तर, आम्ही आपल्याला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे आपण नवीन वर्षाचा आनंद साजरा करू शकता.

1 / 6
गोवा : नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या सुट्ट्या साजरी करण्याचा विचार करताच, गोव्याला जाण्याची कल्पना आपल्या मनात येते. दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात बरेच पर्यटक गोव्यात येतात. गोव्याचे नाईटक्लब, बीच पार्टी, लाईफस्टाईल नेहमीच लोकांना गोव्याकडे आकर्षित करतात. नवीन वर्ष साजरा करण्यासाठी गोवा हे एक उत्तम ठिकाण आहे.

2 / 6
मसूरी : जर नवीन वर्षात आपण कुठेतरी फिरायला जाण्याचे ठरवत असाल तर मसूरीपेक्षा इतके योग्य ठिकाण कोणतेच असू शकत नाही. मसुरीत आपण नैसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकता. राजधानी दिल्ली ते मसुरी हे अंतर फक्त 270 किलोमीटर आहे. जर, तुम्ही इथे रहायण्याचा विचार करत असाल, तर केवळ 800 ते 1000 रुपयांच्या दरम्यान इथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते.

3 / 6
उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये बरीच छोटी छोटी हिल स्टेशन्स आहेत. निसर्ग प्रेमींसाठी हे एक सुंदर ठिकाण आहे. आपण या ठिकाणी पावसाळ्याशिवाय कोणत्याही मोसमात भेट देऊ शकता. आपल्या बजेटनुसार येथे कॅम्पिंग आणि रिसॉर्ट्स आढळतील. ज्यांना वन्यजीव संशोधन आवडतात, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

4 / 6
मनाली : मनाली हे हिमाचल प्रदेशातील एक सुंदर शहर आहे. मनालीमध्ये डोंगर, हिरवळ, स्काय डायव्हिंग आणि इथली नाईट लाईफ इतकी नेत्रदीपक आहे की, लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीस येथे हमखास येतात. हिवाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी असते.

5 / 6
दार्जिलिंग : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हे शहर आपल्या इथल्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते. दार्जिलिंगला पश्चिम बंगालची मनाली म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी डिसेंबर महिन्यात दार्जिलिंगमध्ये पर्यटकांची गर्दी असते. दार्जिलिंगमध्ये जास्त हिमवृष्टी होत नसली, तरी येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.