Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त, सेंट जॉर्जमधून 12 दिवसानंतर डिस्चार्ज
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाले असून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या 12 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. (Devendra Fadnavis cure from Corona)
Most Read Stories