Devoleena Bhattacharjee: अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य उत्तम नृत्यांगनासोबतच आहे फॅशन डिझायनर
नृत्यासोबतच ती अभ्यासातही नेहमीच पुढे असते. तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. अभिनयात करिअर करण्यापूर्वी तिने फॅशन डिझायनर म्हणूनही काम केले. 2013 मध्ये बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळाली.
Most Read Stories