घरी आलेल्या धैर्यशील मानेंना राजू शेट्टींच्या आईने काय आशीर्वाद दिला?
कोणत्याही निवडणुकीत देशापेक्षा नेहमीच वेगळं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतं. राजकारणातील नवा कोल्हापुरीत पॅटर्न समोर आला आहे. शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी ज्यांचा पराभव केला त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रीचे आशीर्वाद घेतला. खासदार धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांसह राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधलाच, […]
Most Read Stories