Photo : ‘रामसेतु’ चित्रपटातील जॅकलिनचा पहिला लूक पाहिलात?

नुकतंच ‘रामसेतु’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. आता या सेटवरील फोटो तिचा फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Did you see Jacqueline's first look in the movie 'Ramasetu'?)

| Updated on: Apr 04, 2021 | 4:39 PM
जॅकलिन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. नुकतंच ‘रामसेतु’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. आता या सेटवरील फोटो तिचा फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येत आहे.

1 / 5
चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी सांगितले की, येत्या काही महिन्यांत चित्रपटाचे 80 टक्के शेड्युल अयोध्येत शूट केले जाईल. त्यानंतरच्या शेड्युलचे शूटिंग मुंबईत होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी सांगितले की, येत्या काही महिन्यांत चित्रपटाचे 80 टक्के शेड्युल अयोध्येत शूट केले जाईल. त्यानंतरच्या शेड्युलचे शूटिंग मुंबईत होणार आहे.

2 / 5
जॅकलिन फर्नांडिसबरोबरच आता या चित्रपटात नुसर्रत भरुचा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

जॅकलिन फर्नांडिसबरोबरच आता या चित्रपटात नुसर्रत भरुचा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

3 / 5
अक्षय कुमारसोबत नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत झळकण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला आहेत. नुसरत आता बॉलिवूडमध्ये सतत काम करताना दिसतेय. त्यामुळे प्रेक्षकही तिला प्रचंड प्रेम देत आहे.

4 / 5
एकूणच जॅकलिनचा हा लूक बघून आता चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

एकूणच जॅकलिनचा हा लूक बघून आता चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.