अभिनेत्री सुखदा खांडेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. स्वतः चे फोटो व्हिडीओ पोस्ट करताना दिसून येते .
अभिनेत्री सुखदा खांडेकर ही प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहे. मराठी चित्रपट सृष्टी सोबतच ती हिंदी मालिकांच्यामध्ये सक्रिय असलेली दिसून येते.
सुखदाने नुकटाच आपल्या मोनिकेनी आऊटफीट घातलेले स्वीमिंग पूल मधील बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्स व कमेंटचा पाऊस पडत आहे.
Jo kehnaa chaahiye thhaa ,Woh kahaa nai. Dil lagaa nai... असे कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिले आहे.
सुखदाने बाजीराव मस्तानी या चित्रपटातही बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.