Disha Patani: बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पटानी बोल्ड अंदाज
दिशा पटानीने ग्लॉसी मेकअप करत आणि खुल्या केसांमध्ये आपला लूक पूर्ण केला.फोटोंमध्ये दिशा पटानी कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारे एकापेक्षा वेगवेगळ्या पोझ दिलेल्या आहेत दिशा पटानी नुकतीच 'द व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता.
Most Read Stories