Health Tips | कोरोना आणि वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी ‘हे’ करा

कोरोना व्हायरस आणि वायू प्रदूषण या दोन्ही गोष्टी फुफ्फुसासाठी घातक आहेत. त्यापासून बचाव करणे आता महत्वाचे आहे. (Do this to avoid corona and air pollution)

| Updated on: Oct 31, 2020 | 12:52 PM
गुळ - गुळात ॲन्टी ॲलर्जीक गुण आणि मोठ्या प्रमाणात लोह आहे. श्वसनाचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी गुळ हा उपयुक्त मानला जातो.

गुळ - गुळात ॲन्टी ॲलर्जीक गुण आणि मोठ्या प्रमाणात लोह आहे. श्वसनाचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी गुळ हा उपयुक्त मानला जातो.

1 / 5
tomato auctioning

tomato auctioning

2 / 5
लसूण - लसूणमध्ये अ‍ॅन्टिबायोटिक गुण असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

लसूण - लसूणमध्ये अ‍ॅन्टिबायोटिक गुण असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

3 / 5
पाणी - उत्तम आरोग्यासाठी दररोज 3 ते 4 लीटर पाणी प्या असे प्रत्येकवेळी सांगितले जाते. आपल्या शरीरातील अशुद्धता नष्ट करण्यास पाणी खूप लाभदायक ठरते.

पाणी - उत्तम आरोग्यासाठी दररोज 3 ते 4 लीटर पाणी प्या असे प्रत्येकवेळी सांगितले जाते. आपल्या शरीरातील अशुद्धता नष्ट करण्यास पाणी खूप लाभदायक ठरते.

4 / 5
जवस - जवसात मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 आहे. जवसाचं रोज सेवन केल्यानं अस्थमा दूर होऊ शकतो.

जवस - जवसात मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 आहे. जवसाचं रोज सेवन केल्यानं अस्थमा दूर होऊ शकतो.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.