Kiara Advani | कियारा अडवाणी किती शिकली आहे माहीत आहे का ?

Happy Birthday Kiara Advani | कियारा अडवाणी हिने बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. मात्र सध्याची आघाडीची अभिनेत्री असलेल्या कियाराचं शिक्षण किती झालं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ? तिच्या शिक्षणासोबतच फिल्म इंडस्ट्रीतील तिच्या काही नातेवाईकांबद्दलही जाणून घेऊया.

| Updated on: Jul 31, 2023 | 12:13 PM
एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी, कबीर सिंह आणि भूल भुलैया 2  यासारख्या मोठ्या चित्रपटांत लीड रोलमध्ये झळकलेली आलिया उर्फ कियारा अडवाणी हिचा आज, 31 जुलै रोजी वाढदिवस असतो. ती आज 31  वर्षांची झाली आहे. ( Photos : Instagram)

1 / 5
शानदार अभिनयाने कियाराने लोकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. ती सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.  पण कियाराचं शिक्षण किती झालं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ?

शानदार अभिनयाने कियाराने लोकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. ती सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. पण कियाराचं शिक्षण किती झालं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ?

2 / 5
कियाराचे सुरूवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन शाळेत झाले. त्यानंतर तिने जय हिंद कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिच्याकडे मास कम्युनिकेशनमधील डिग्री आहे.

कियाराचे सुरूवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन शाळेत झाले. त्यानंतर तिने जय हिंद कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिच्याकडे मास कम्युनिकेशनमधील डिग्री आहे.

3 / 5
कियाराचे बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत खास नाते आहे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते अशोक कुमार हे कियाराचे सावत्र आजोबा आहेत.

कियाराचे बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत खास नाते आहे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते अशोक कुमार हे कियाराचे सावत्र आजोबा आहेत.

4 / 5
  कियारा अडवाणीचे प्रसिद्ध दिवंगत अभिनेते सईद जाफरी यांच्याशीही नातं आहे. खरंतर, कियाराचे आजोबा आणि सईद जाफरी हे दोघेही एकमेकांचे भाऊ होते. त्या नात्याने कियारा ही सईद जाफरी यांची नात झाली.

कियारा अडवाणीचे प्रसिद्ध दिवंगत अभिनेते सईद जाफरी यांच्याशीही नातं आहे. खरंतर, कियाराचे आजोबा आणि सईद जाफरी हे दोघेही एकमेकांचे भाऊ होते. त्या नात्याने कियारा ही सईद जाफरी यांची नात झाली.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.