Apple Store India : भारतातील अॅपल स्टोअर कर्मचाऱ्यांचा पगार किती माहिती आहे का? जाणून घ्या
भारतात दोन आठवड्यांपूर्वी पहिल्या अॅपल स्टोअरचं उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी काम करण्यासाठी 170 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना किती पगार असावा असं प्रश्न अनेकांना पडला आहे.
Most Read Stories