PHOTO : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती पगार मिळतो?
राष्ट्रपती,पंतप्रधान आणि राज्यपाल या संविधानिक पदावरील व्यक्तींवर मोठी जबाबदारी असते, त्यांना पगार किती मिळतो? President Prime Minister Salary

रामनाथ कोविंद नरेंद्र मोदी आणि एन वी रमण्णा
- भारताच्या राष्ट्रपतींना दरमहा वेतन ५ लाख रुपये इतकं मिळते. जानेवारी २०१६ पूर्वी हे वेतन १.५ लाख इतकं होतं. यामध्ये वाढ करण्यात आली. याशिवाय राष्ट्रपतींना इतर सुविधा देखील मिळतात. राष्ट्रपती भवनामध्ये वास्तव्य करायला मिळते. याशिवाय राष्ट्रपतींच्या वाहनाचा ताफा २५ चारचाकी वाहनांचा असतो.
- PM Narendra Modi
- भारताच्या उपराष्ट्रपतींना दरमहा ४ लाख रुपये वेतन आणि इतर सुविधा देखील मिळतात. भारतात उपराष्ट्रपतींकडे राज्यसभा सभागृहाची देखील जबाबदारी असते. ते राज्यसभेचे पद्धसिद्ध अध्यक्ष असतात.