महाराष्ट्रातल्या अंजिठा लेणीबाबत तुम्हाला अधिक माहिती आहे का ? जाणून घ्या

अंजिठा लेणी ही महाराष्ट्रातील पाहिलं आश्चर्य आहे. ही लेणी (औरंगाबाद) पूर्वी आताच संभाजीनगर जिल्ह्यात येतात. पण खरं अंजिठा लेणी ही जळगावपासून जवळ आहे. जळगाव वरुन 60 किलोमीटर अंतरावर अंजिठा लेणी आहेत. संपुर्ण माहिती आणि फोटो व्हायरल झालेले आहेत.

| Updated on: Mar 02, 2023 | 10:47 AM

1 / 5
अंजिठा लेणी हे वाघूर नदीजवळ असलेलं ठिकाण ! अंजिठा लेणी महाराष्ट्रातील 7 आश्चर्य त्यापैकी एक. ह्या लेण्या दुसऱ्या ते चौथ्या शतकामधील आहे. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी तसेच बौध्दचा इतिहास सांगणाऱ्या या लेण्या आहेत. प्राचीन असलेल्या या लेण्या ज्यात स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला सुंदर अशी दिसून येते. त्याकाळात वापरलेली रंगसंगती सुंदर आहे.

2 / 5
एकूण 29 बौद्ध लेणी आहेत, म्हणजे 29 दालन आहेत आणि बुद्धाच्या भावमुद्रा, इतिहास या लेण्यांतून साकारला आहे. घनदाट जंगलात काळ्या कोरीव दगडात या लेण्या कोरल्या गेल्या आहेत. या लेण्या दोन वेगळ्या कालखंडात निर्माण झाल्या, काही लेण्या दुसऱ्या ते चौथ्या शतकांच्या आसपास आहेत, काही लेणी 6, 7 व्या शतकाच्या आसपास अशा दोन कालखंडात निर्माण झालेल्या आहेत, असं इतिहास सांगतो. या लेणी वाकाटक राजाच्या राजवटीत निर्माण झाल्या, त्यामुळे वाकाटक लेणी असही संबोधल जातं. वाकाटक साम्राज्य ऱ्हास झालं आणि त्यानंतर ह्या लेण्या योजलेल्या भव्यतेपासून लांब राहिल्या. मध्ययुगात अनेक चिनी बुद्धधर्मी प्रवाशांनी या लेण्यांचा उल्लेख प्रवासवर्णात केला आहे.

3 / 5
 जंगलात असलेल्या या लेण्या अज्ञात होत्या. या लेण्यांचा शोध ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याला लागला. इ.स.1819 मध्ये स्मिथ वाघाच्या शिकारीसाठी वाघाच्या मागावर गेला होता, तेव्हा वाघ अचानक गायब झाला. स्मिथने दुर्बिणीतून पाहिलं 10 व्या नंबरच्या लेण्यात वाघ आत गेला तो बाहेर आला नाही. वाघाच्या शोधात असलेल्या स्मिथला या लेण्यांचा शोध लागला.

4 / 5
खूप प्राचीन असलेल्या या लेण्यात ज्यात सौंदर्य, स्थापत्य, शिल्प, सुरेख पुरातन रंगकला तसच बौद्धाच्या विविध भावमुद्रा आहेत. या लेण्यांमागे बराच इतिहास आहे. या लेण्या जरुर एकदातरी बघाव्या. फोटो मी खूप काढले 29 लेण्या मग फोटो भरपूर काढले. 80, 90 फोटो काढले असतील. अर्थात जे बरोबर नसतात ते नंतर मी डिलीट करते पण निवांत अस आमचं 3 तास फक्त लेण्या बघणं झालं. वेळ होता तसा आणि 29 लेण्या बघायला वेळ लागतो.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.