Shakti Kapoor: 700 हून अधिक चित्रपट केलेल्या खलनायक शक्ती कपूरचे खरे नाव माहितेय का?
शक्ती कपूर 'रॉकी' चित्रपटात संजय दत्तसोबत काम करत होते, तेव्हा संजयने त्याला सांगितले की, सुनील सिकंदरलाल कपूर त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळत नाही. त्यानंतरच त्यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि ते शक्ती कपूर झाले. शक्ती कपूर यांनी 1975 मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली.
Most Read Stories