Shakti Kapoor: 700 हून अधिक चित्रपट केलेल्या खलनायक शक्ती कपूरचे खरे नाव माहितेय का?
शक्ती कपूर 'रॉकी' चित्रपटात संजय दत्तसोबत काम करत होते, तेव्हा संजयने त्याला सांगितले की, सुनील सिकंदरलाल कपूर त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळत नाही. त्यानंतरच त्यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि ते शक्ती कपूर झाले. शक्ती कपूर यांनी 1975 मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

ना टॉमक्रुझ,ना शाहरुख हा आहे जगातला सर्वात श्रीमंत अभिनेता, १२ हजार कोटींची संपत्ती

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडने पहिल्यांदाच दाखवला लेकाचा चेहरा

अवनीत कौरच्या देसी लूकवर चाहते फिदा, फोटो पाहून म्हणाल...

पारंपरिक लूकमध्ये करीनाच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

श्रेया बुगडेनं राणीच्या बागेत अनुभवलं एक वेगळंच जग

अदिती राव हैदरी हिच्या सौंदर्यावर चाहते फिदा, साडीत दिसते सुंदर