Tech Tips : स्मार्टफोन वेगाने चार्ज होत नाही का? जाणून घ्या महत्त्वपूर्ण टिप्स
स्मार्टफोनचा वापर सर्वात जास्त होत असेल तर बॅटरी लवकर डाऊन होते. त्यामुळे चार्ज करण्यासाठी बराच वेळ थांबावं लागतं. यासाठी येथे काही टिप्स देण्यात आल्या आहेत. त्याचा तुम्हाला फायदा होईल.
Most Read Stories