Chanakya Niti : या लोकांसोबत गरजेपेक्षा जास्त संबंध ठेवू नये, जाणून घ्या चाणक्य नीती

आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथात दैनंदिन जीवनातील गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. व्यक्तीचा स्वभाव, गुण, दोष, धर्म, मित्र, शत्रू याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. चला जाणून घेऊयात चाणक्य नीतीबाबत

| Updated on: Apr 27, 2023 | 6:50 PM
आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रातील बाबी आजही तंतोतंत लागू होतात.त्यामुळे चाणक्य नीतीतील श्लोकांचा लोकं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. निर्धनं पुरुषं वेश्या प्रजा भग्नं नृपं त्यजेत् | खगा वीतपलं वृक्षं भुक्त्वा चाभ्यागतो गृहम् ||

1 / 5
वेश्येचं काम परपुरुषांचं धन लूटणं असतं. त्या व्यक्तीचं पैसा संपला की त्याच्याकडे लक्षही देत नाही.

वेश्येचं काम परपुरुषांचं धन लूटणं असतं. त्या व्यक्तीचं पैसा संपला की त्याच्याकडे लक्षही देत नाही.

2 / 5
प्रजा प्रतापी राजाला सन्मान देते. जेव्हा तो शक्तिहीन होतो तेव्हा जनता त्याची साथ सोडते.

प्रजा प्रतापी राजाला सन्मान देते. जेव्हा तो शक्तिहीन होतो तेव्हा जनता त्याची साथ सोडते.

3 / 5
पक्षी झाडावर सावली आणि फळ मिळेपर्यंत वास्तव्य करतात. त्यानंतर ते तेथून निघून जातात.

पक्षी झाडावर सावली आणि फळ मिळेपर्यंत वास्तव्य करतात. त्यानंतर ते तेथून निघून जातात.

4 / 5
त्याचबरोबर घरी आलेला अतिथी भोजन झाल्यानंतर घर सोडून जातो.

त्याचबरोबर घरी आलेला अतिथी भोजन झाल्यानंतर घर सोडून जातो.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.