Draupadi Murmu : पती, मुलगा गमावल्यानंतरही सहा महिने नैराश्यात होत्या द्रौपदी मुर्मू ; नेमकं काय झालं वाचा फोटो स्टोरीतून
मुर्मूचे स्वतःचे घर आहे, जिथे त्या आपल्या पतीसोबत लग्नानंतर राहत होत्या. मात्र पतीच्या मृत्यूनंतर मुर्मूनी आपल्या घराचे शाळेत रूपांतर केले.तसेच या खोलीत मोठा मुलगा मरण पावला ते विद्यार्थ्यांचे निवासस्थान करण्यात आले.
Most Read Stories