चहा किंवा कॉफी पिण्याने लिव्हरला होऊ शकते नुकसान? जाणून घ्या काय आहे तज्ञांचे उत्तर आणि…

| Updated on: Jun 24, 2024 | 6:58 PM

अनेक लोकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र, यामुळे आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतात. विशेष: लिव्हरवर. चांगल्या आरोग्यासाठी अतिप्रमाणात चहा आणि कॉफी पिणे टाळाच. यामुळे अनेक आरोग्य समस्या या निर्माण होऊ शकतात.

1 / 5
बऱ्याच लोकांची सुरूवात ही चहा किंवा कॉफीने होते. मात्र, अतिप्रमाणात चहा किंवा कॉफी घेणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सांगितले जाते.

2 / 5
आता यावर तज्ज्ञांनी मत मांडले आहे. मुळात चहा किंवा कॉफी जास्त प्रमाणात घेणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. अतिप्रमाणात सेवन नकोच.

3 / 5
चहा आणि कॉफीचा थेट परिणाम लिव्हरवर होतो. लिव्हर फेल होण्याची जास्त शक्यता असते. जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिल्याने लिव्हरचे टॉक्सिन्स वाढते.

4 / 5
यामुळे लिव्हरला सूज येऊ शकते. चहापेक्षा कॉफी अधिक नुकसानदायक ठरते. मसाला चहा पिणे देखील टाळलेले अधिक बरे.

5 / 5
उपाशी पोटी चहा पिल्याने त्याचे वाईट परिणाम हे आपल्या लिव्हरवर होतात. यामुळे उपाशी पोटी चहा पिणे टाळाच. रात्री झोपतानाही चहा पिऊ नकाच.