दहा-बारा लाख नाहीतर भारतामध्ये लॉन्च झाली तब्बल 70 लाखांची सुपर बाईक, फिचर्स पाहिले का?

इटालियन टु व्हिलर वाहन कंपनी Ducati ने भारतात त्यांच सर्वात प्रसिद्ध मॉडेल Ducati Panigale V4R लाँच केलं आहे. कंपनीने या बाईकमध्ये Panigale V4 च्या तुलनेत वजनाने हलके आणि छोटे इंजिन वापरले आहे. V4 मध्ये 1103 cc इंजिन आहे, तर V4R मध्ये 998 cc इंजिन आहे.

| Updated on: Jun 27, 2023 | 4:59 PM
Ducati Panigale V4R मध्ये, कंपनीने नवीन रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नियमांनुसार डिझाइन केलेले इंजिन वापरले आहे. ही एक ट्रैक-फोकस्ट सुपरबाईक आहे. या बाईकमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या रेस बाईकसारख्या आहेत. याला MotoGP सारखे लूक देण्यात आले आहे.

1 / 5
Panigale V4 R मध्ये कंपनीने 998 cc Desmosedici Stradale R इंजिन वापरले आहे, जे 16,500 rpm पॉवर देते. 215 Bhp  पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे. डुकाटीने सांगितल्या प्रमाणे  या गाडीत Shell PLC तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. यामुळे इंजिनचा घर्षनाचा वेग 10 टक्कांनी कमी होतो. याचा परिणाम गाडीमध्ये 4.4 बीएचपी पॉवर वाढते.

2 / 5
Shell PLC ही एक ब्रिटिश  तेल  कंपनी आहे. या कंपनीने Ducati Panigale V4R या गाडीसाठी स्पेशल ऑईल बनवलं आहे. Panigale V4 R ही एक ट्रॅक-ओरिएंटेड सुपरबाईक असल्याने, यामध्ये अनेक फिचर्स आहेत. Panigale V4 R मध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा सेटअप आहे. यामध्ये नवीन 'ट्रॅक इव्हो' मोड आणि रिकॅलिब्रेटेड डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, राइड बाय वायर आणि इंजिन ब्रेक कंट्रोल EVO2 सिस्टीमचा समावेश आहे.

3 / 5
Panigale V4 R यामध्ये चार वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड आहे. ज्यात फुल, हाय, मीडियम, आणि लो मोड आहेत. यात ब्रेम्बो स्टाइलमा ब्रेक आणि फोर्ज्ड अॅल्युमिनियम चाक आहे.

Panigale V4 R यामध्ये चार वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड आहे. ज्यात फुल, हाय, मीडियम, आणि लो मोड आहेत. यात ब्रेम्बो स्टाइलमा ब्रेक आणि फोर्ज्ड अॅल्युमिनियम चाक आहे.

4 / 5
Panigale V4 R चे वजन 193.5 किलो आहे. ही गाडी 3.3 सेंकदात 0 ते 100 किलोमीडर स्पीड घेवू शकते. या गाडीचा सर्वाधिक वेग 299 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

Panigale V4 R चे वजन 193.5 किलो आहे. ही गाडी 3.3 सेंकदात 0 ते 100 किलोमीडर स्पीड घेवू शकते. या गाडीचा सर्वाधिक वेग 299 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.