या कारणामुळे धबधब्यावरील गर्दी कमी झाली
गेल्या आठ दिवसापासून पावसाची उघडझाप सुरू असल्याने व आज रविवारचा विकेंड असल्याने पर्यटकांची पावले वळली आहेत. पावसाचे माहेरघर आणि महाराष्ट्राचे नंदन वन समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्टकांची गर्दी होत असून भावली धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे.
Most Read Stories