Dutee Chand : धावपटू दुती चंद आता रनिंगच्या ट्रॅक नाही तर स्टेजवर डान्स करताना येणार दिसून ; ‘या’ शोमध्ये होणार सहभागी
टीव्ही वरील प्रसिद्ध शो 'झलक दिखला जा'मध्ये दुती सहभागी होणार आहे. ती तिची कोरिओग्राफर रवीनासोबत या शोमध्ये सहभागी होणार आहे. या सोबतच तिला उत्कृष्ट धावपटू म्हणूनही ओळखले जाते. याबरोबरच दुती आपल्या खेळाबरोबरच समलैंगिक संबंधाचा उघडपणे खुलासा केल्याने चर्चेत आली होती.
Most Read Stories