Thyroid | केळं-केसर-मासे, थायरॉईडच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी आहारात समाविष्ट करा ‘हे’ घटक

थायरॉईड आपल्या शरीरातील एक हार्मोन आहे, जो सामान्य विकास आणि मेटबॉलिज्म संतुलनाचे काम करतो. ज्यावेळी हे हार्मोन असंतुलित होतात, त्यावेळी त्याचा आपल्या शरीराच्या वजनावर आणि एनर्जी एक्सपेंडिचरवर परिणाम होतो.

| Updated on: May 26, 2021 | 9:10 AM
थायरॉईड आपल्या शरीरातील एक हार्मोन आहे, जो सामान्य विकास आणि मेटबॉलिज्म संतुलनाचे काम करतो. ज्यावेळी हे हार्मोन असंतुलित होतात, त्यावेळी त्याचा आपल्या शरीराच्या वजनावर आणि एनर्जी एक्सपेंडिचरवर परिणाम होतो. थायराईडमधील असंतुलनामुळे हायपोथायरायडिज्म, हायपरथायरायडिज्म आणि थायरॉयडिटिस यांचा त्रास होऊ शकतो. परिणामी, शारिरीक बदल घडून थकवा, केस गळणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, अनियमित मासिक पाळी अशाप्रकारच्या विविध त्रासांचा सामना करावा लागू शकतो.

1 / 6
केळी हे बेरीचे एक रुप आहे. केळीला सूपरफूड म्हणूनही मानले जाते. यात पोटॅशियम, व्हिटॅमिन बी यांसारखी पोषक तत्त्वे असतात. दिवसातून किमान एकदा केळे खाल्ल्यास थॉयरॉईडच्या त्रासापासून सुटका मिळवता येईल. केळे खाल्ल्यामुळे पोट बऱ्यापैकी भरल्यासारखे वाटते. ज्यावेळी तुम्हाला काहीतरी खावेसे वाटेल, त्यावेळी नाश्त्याच्या रुपात केळे खाण्यास प्राधान्य द्या.

2 / 6
थॉयरॉईडचा त्रास टाळण्यासाठी पोटाचे आरोग्य अर्थात पोटाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या पोटातील गडबड अर्थात पोटाच्या आरोग्यातील असंतुलन थॉयरॉईड हार्मोनवर परिणाम करू शकते. त्यामुळे खिचडी खा आणि आपल्या पोटाचे आरोग्य सांभाळा. खिचडी तुमच्या पोटातील गडबड रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करते.

3 / 6
चण्यामध्ये प्रोटीन, आयरन, जिंक असतात. या सर्व घटकांची थॉयरॉईडच्या नियंत्रणात महत्त्वपूर्ण मदत होते. दक्षिण भारत, बिहार, छत्तीसगड आणि देशाच्या इतर काही ठिकाणी रसम, डाळ आणि सूपच्या रुपात चण्याच्या डाळीचे सेवन केले जाते.

4 / 6
केसर रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्याउठल्या भिजत ठेवलेल्या या केसरचे सेवन करा. त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना थॉयरॉईडचा त्रास टाळता येईल. किंवा आधीच हा त्रास झाला असल्यास त्यापासून वेळीच सुटका मिळवता येईल. केसरचे दूधासोबत सेवन करणे हा सर्वोत्तम पर्याय असेल. कारण या माध्यमातून आपल्या शरिराला कॅल्शियम आणि प्रोटीनसुद्धा मिळतील.

5 / 6
थॉयरॉईडच्या त्रासात भाजलेली मच्छी खाणे हा देखील एक आरोग्यदायी पर्याय ठरेल. या पर्यायाचा अधिक परिणाम अनुभवायचा असेल तर रात्रीऐवजी दिवसा फ्राय केलेली मच्छी खाण्यास प्राधान्य द्या.

6 / 6
Follow us
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.