एक्झाम स्ट्रेस दूर करणारे पदार्थ खा आणि निश्चिंत रहा

परीक्षेच्या काळातील तणावातून आराम मिळवण्यासाठी आहाराची मदत घ्या. तुमच्या मुलासाठी आणि स्वतःसाठी स्ट्रेस बस्टर पदार्थ निवडा व त्यांचे सेवन करा.

| Updated on: Mar 04, 2023 | 4:20 PM
मुलांच्या परीक्षा सुरू होताच अभ्यासाचा ताण, उजळणीचा ताण आणि पेपर नीट लिहिता न येण्याची चिंता यामुळे मुलांना चिंता वाटते. मुलांसोबतच पालकही अस्वस्थ होतात व त्यांचा ताण वाढतो. परीक्षा जवळ येताच तणाव वाढणे साहजिक आहे, अशा वेळी काही पदार्थांच्या सेवनाने हा ताण कमी करता येऊ शकतो.

1 / 6
मुलांना दिवसातून 2-3 लिटर पाणी पिण्यास द्या. त्यामुळे त्यांचा ताण कमी होईल आणि वाढत्या उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासातूनही दिलासा मिळेल. मुलांप्रमाणेच पालकांनी स्वतःलाही हायड्रेटेड ठेवावे.

मुलांना दिवसातून 2-3 लिटर पाणी पिण्यास द्या. त्यामुळे त्यांचा ताण कमी होईल आणि वाढत्या उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासातूनही दिलासा मिळेल. मुलांप्रमाणेच पालकांनी स्वतःलाही हायड्रेटेड ठेवावे.

2 / 6
 अनेकवेळा मुले अभ्यास करताना तहान-भूक विसरतात. पण, भूक आणि उर्जेच्या कमतरतेमुळे त्यांचा ताण वाढू लागतो. म्हणूनच, मुलं वेळेवर, पोटभर जेवतील याची काळजी घ्या.

अनेकवेळा मुले अभ्यास करताना तहान-भूक विसरतात. पण, भूक आणि उर्जेच्या कमतरतेमुळे त्यांचा ताण वाढू लागतो. म्हणूनच, मुलं वेळेवर, पोटभर जेवतील याची काळजी घ्या.

3 / 6
अक्रोड, मासे, अळशीच्या बिया, भोपळ्याच्या बिया, तीळ यांसारखे पदार्थ मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आढळतात ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते.

अक्रोड, मासे, अळशीच्या बिया, भोपळ्याच्या बिया, तीळ यांसारखे पदार्थ मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आढळतात ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते.

4 / 6
 तणाव टाळण्यासाठी सर्वप्रथम चहा-कॉफीचे सेवन बंद करा. खरंतर, कॉफी, चहा, कोला आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर कॅफीन असते आणि ते तुमचा ताण वाढवण्याचे काम करतात. कॅफिनमुळे मेंदूची शक्ती कमी होते.

तणाव टाळण्यासाठी सर्वप्रथम चहा-कॉफीचे सेवन बंद करा. खरंतर, कॉफी, चहा, कोला आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर कॅफीन असते आणि ते तुमचा ताण वाढवण्याचे काम करतात. कॅफिनमुळे मेंदूची शक्ती कमी होते.

5 / 6
ताणतणाव वाढल्यानंतर शरीराला व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी आणि झिंक यासारख्या घटकांची जास्त गरज असते. अशा परिस्थितीत दुधी भोपळा,  काकडी, यासारख्या पाण्याने भरलेल्या भाज्या मुलांना खायला द्या. याशिवाय अंडी, बदाम, ब्राऊन राइस, फळे आणि ताजे सॅलड खाल्ले पाहिजे.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.