हे आहेत बेस्ट अँटी- एजिंग पदार्थ

| Updated on: Dec 29, 2022 | 4:44 PM
 सुंदर, डागरहित आणि चमकदार त्वचा सर्वांनाच हवीहवीशी वाटते. आपण काय आणि कसं खातो याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होत असतो. आपण पोषक तत्वांनी भरपूर असे पदार्थ खाल्ले , पुरेसे पाणी प्यायले, हेल्दी फॅट्स सेवन केले तर आपली त्वचा मोकळेपणाने श्वास घेऊ शकेल. त्वचा निस्तेज आणि वृद्धत्वाची लक्षणे दिसणारी नको असेल तर भरपूर भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करावा. त्यासाठी कोणते पदार्थ खाता येतील ते जाणून घेऊया.

1 / 6
पपई - अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी समृद्ध असलेली पपई त्वचेसाठी वरदान आहे. याच्या मदतीने अँटी-एजिंगसारख्या समस्यांवर मात करता येते. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, ई, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस देखील असतात. त्यात पॅपेन नावाचे एंजाइम असते जे नैसर्गिक अंटी-इन्फ्लेमेटरी एजंट म्हणून कार्य करते. तुम्ही पपई खाऊ शकता आणि त्याचा फेस मास्क म्हणूनही वापर करू शकता.

2 / 6
रताळं - रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. जे व्हिटॅमिन ए मध्ये बदलते. व्हिटॅमिन ए त्वचेची दुरुस्ती करून ती गुळगुळीत आणि मुलायम ठेवण्यास मदत करते. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि सी देखील मुबलक प्रमाणात असते. तुम्ही नाश्त्यात रताळं खाऊ शकता.

3 / 6
पालक - सुपर हायड्रेटिंग आणि अँटी-ऑक्सिडंट्सने भरलेल्या पालकाचे अनेक फायदे आहेत.  पालक हा संपूर्ण शरीराला ऑक्सिजन देण्याचे काम करतो. त्यात मॅग्नेशिअम, लोह यासह ए, सी, ई आणि के ही व्हिटॅमिन्सदेखील असतात.

4 / 6
ब्रोकोली - ब्रोकोली हे अँटी-एजिंग पॉवरहाऊस आहे. व्हिटॅमिन सी आणि के सोबत, त्यामध्ये फोलेट, ल्युटीन, कॅल्शिअम आणि कोलेजन भरपूर प्रमाणात असते. ब्रोकोली केवळ त्वचेसाठीच नाही तर संपूर्ण शरीरासाठी आरोग्यदायी आहे. तुम्ही नाश्त्यात उकडलेली ब्रोकोली खाऊ शकता किंवा ब्रोकोलीचे सूप पिऊ शकता.

5 / 6
ड्रायफ्रुटस - ड्रायफ्रुट्समध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. जे त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करते. तसेच यामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहते. तसेच, हानिकारक UV किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

6 / 6
Follow us
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.