ED Arrested Sanjay Raut : राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे राऊत कुटुंबियांच्या भेटीला, भावनिक भेटीच्या फोटोंची चर्चा
या भेटीवेळी संजय राऊत यांची पत्नी , दोन्ही मुली , राऊतांची आई, इतर कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. ईडीने काल नेमकी कश्याप्रकारे चौकशी केली अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. तसेच तपास दारामायण अधिकाऱ्याने काही त्रास दिला का अशी चौकशीही त्यांनी केली.
Most Read Stories