PHOTO | एकनाथ खडसेंच्या कारचा अपघात, चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्वजण सुखरुप
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारचा टायर फुटल्याची घटना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धरणगाव ते अमळनेर रस्त्यावर घडली. चालकाने वेगावर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. (Eknath Khadse car accident )
Most Read Stories