Eknath Shinde Oath : नव्या मुख्यमंत्र्यांना राज्यपाल पेढा भरवतानाचा दुर्मिळ क्षण, राजभवनातील फोटोंची चर्चा
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आज सत्तास्थापनेचा दावा केलाय. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे एकनाथ शिंदे यांना पेढा भरवताना दिसून आले. फडणवीस आणि शिंदेंनी राजभवनात दाखल होत पत्रकार परिषदही घेतली आहे.
Most Read Stories