Eknath Shinde Photo : एकनाथ शिंदे ते देवेंद्र फडणवीस, नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा झाला? पाहा प्रत्येक क्षणाचा फोटो
एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.तर यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणाही फडणवीसांनीच केली होती.
Most Read Stories