Marathi News Photo gallery Electricity failure, water supply stopped, now yellow alert for rain, know the condition of Delhi after flood
यमुना नदीचं पाणी ओसरायला सुरुवात, पुरानंतरच्या स्थितीचे फोटो व्हायरल
यमुना नदीच्या पूराच्या पाण्यामुळं हजारो लोकं परेशान झाली आहेत. पूराच्या पाण्याची पातळी इतकी वाढली की, वीज, पाणी तीन दिवसांपासून बंद आहे.