Photo : मुंबईत काँग्रेसचं भाजपा विरोधात एल्गार, पाहा आंदोलनाचे फोटो

काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुंबईत काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे.(Elgar of Congress against BJP in Mumbai, see photos of the agitation)

| Updated on: Feb 07, 2021 | 12:52 PM
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुंबईत काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे. त्यातच केंद्र सरकारने इंधन दरवाढ आणि गॅस दरवाढ करून काँग्रेसच्या हाती आयतंच कोलीत दिल्याने भाईंनी हा मुद्दा हायजॅक करत आज मुंबईत प्रचंड ‘निषेध मोर्चा’ काढला आहे.

1 / 9
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह या निवासस्थानावरून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली असून सकाळी सकाळीच या मोर्चाला हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याने काँग्रेस मुंबईत कात टाकत असल्याचं दिसत आहे.

2 / 9
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून हे शक्तीप्रदर्शन सुरू असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

3 / 9
केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आज मुंबईत येत आहेत. दादरच्या योगी सभागृहात त्यांचं भाषण होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात मुंबईत निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

4 / 9
राज्याच्या मंत्री वर्षा गायकवाड, चरणजीत सप्रा, नसीम खान आणि सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते या रॅलीला उपस्थित आहे.

5 / 9
दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानापासून निघालेल्या या रॅलीला हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित आहेत.

6 / 9
Photo :  मुंबईत काँग्रेसचं भाजपा विरोधात एल्गार, पाहा आंदोलनाचे फोटो

7 / 9
राजगृहापासून ते रुईया कॉलेज ते स्वामीनारायण मंदिरापर्यंत प्रचंड गर्दी होती. हातात फलक, झेंडे घेत मोर्चेकरी घोषणा देत असल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

8 / 9
यावेळी मोठ्या प्रमाणात पोस्टबाजी करण्यात आली.

9 / 9
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.